Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (2022)

Marathi QuotesQuotes Categories

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (2)ashishdhekaleofficialDecember 4, 2019May 2, 2022

Somethings about Marathi Quotes

मराठी भाषा बहुत सुन्दर है। मराठी भाषा में इतने मुहावरे है की आप दंग रह जायेंगे। अगर आपने एक वाक्य को बोल दिया और उसके कहने का ढंग जरा सा भी बदल दिया तो आपका विधान बदल जायेगा। मराठी भाषा आपके बोलने के चलते बदलती रहती है। उसकी कोई भी सीमा नहीं है। Marathi Quotes को सारे दुनिया के लोग पढ़ नहीं पाएंगे इसीलिए मैंने इंग्लिश भाषा में Quotes का मतलब लिखना जरुरी समझा। क्योंकि दूसरे देश के भी लोग मेरे Marathi Quotes को समझ सके।मराठी भाषा की अपनी एक अदा है अब इसका उदाहरण मै आपको मेरे बनाये हुए एक Marathi Quotes के जरिये देता हु।

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (3)
real facts

प्रत्येकाच्या जीवनात हे स्वाभाविकच असते ते असे की., आपल्याला जे पाहिजे असते ते काही जणांना नको असते आणि आपल्याला जे नको असते ते काही जणांना पाहिजे असते…..

It is natural that in every person’s life, whatever things we want some peoples do not want. And whatever things we do not want some people want.ashishdhekaleofficial

इस Marathi Quotes का मतलब ये है की “हर किसी के जीवन में यह होना स्वाभाविक है और वो ये है की जो हमें चाहिए होता है वो किसी दूसरे शख्स को नहीं चाहिए होता है और जो हमें नहीं चाहिए होता है वो दूसरे शख्स को चाहिए होता है। ” इस मुहावरे का कितना अर्थ निकल सकता है हम देख सकते है जैसे की क्या चाहिए ? कोई चीज, कोई व्यक्ति इसका हम जैसा भी अर्थ लगाए वैसा उसका अर्थ निकलता है। मराठी भाषा में शब्दों का अर्थ आपने अलग ले लिया तो कुछ अलग ही उसका मतलब निकलता है। इसीलिए मराठी में कहते है की हम जिस तरह से किसी वाक्य का अर्थ लगाएंगे उसी तरह उसका मतलब पाएंगे। इसीलिए मराठी में शब्दों से बहुत गड़बड़ होती है।
मैंने Marathi Quotes में ज्यादातर अपने मन पर और trust यानी की भरोसे पर quotes लिखे है उसका उदाहरण मै निचे देता हु।

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (4)
mind control quotes

मनात उठणाऱ्या विचारांच्या कचाट्यातून स्वतःला सावरणे म्हणजेच सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये पतंगाची दोर सावरण्यासारखी स्थिती असते…..

To protect thoughts of thinking in the minds by ourselves, there is a situation likes to handle the kite from wind storm.ashishdhekaleofficial

इस quotes का ये मतलब होता है की मन में मचलने वाले सवालों से खुद को सवारना मतलब हवाओं की रफ्तार से पतंग की डोर सवरने जैसी स्थिति होती है। अपने मन को हम काबू में नहीं कर सकते। अपना मन इधर उधर भागता रहता है वो एक जगह टिक नहीं सकता। पर कुछ हद तक उसको हम काबू में कर सकते है इसके बारे में जानने के लिए आप मेरे Mind Awareness ब्लॉग को पढ़ सकते हो और उस में Mind Control के section में मैंने इस विषय के बारे में लिखा है आप जा कर एक बार पढ़िए और अपने मन के बारे में जानिए।

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (5)
Mind status

कोणीतरी मला सांगा हे मन असे का वागते., कधी इथे तर कधी सारे जग फिरून येते. जे करायचे आहे ते उशिरा करते., आणि जे नको आहे त्याचा धावा घेते..

Someone tells me why this mind is behaved like this; sometimes it will be here and sometimes goes around the world. Something’s which have must do but it will delay and some things which do not need, it will target.

कोई तो मुझे बताओ ये मन आखिर ऐसा क्यों बर्ताव करता है। कभी इधर तो कभी सारी दुनिया घूम कर आता है। जो करना है उसे करने में देर लगाता है और जो नहीं करना है उसके पीछे दौड़ता है। ashishdhekaleofficial

आपको इस विषय पर क्या लगता है जरूर मुझे बताये। अगर आपको इस विषय के बारे में कोई भी सुझाव हो तो मुझे Comment कर के जरूर बताये। आप मेरे फेसबुक पेज को भी Like कर सकते है उसके लिए मैंने निचे Link दी है। धन्यवाद।

New idea marathi quotes

ती एक संकल्पना असते जी नंतर इतिहास घडवते..ashishdhekaleofficial

reality marathi quotes on life

नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जातात..ashishdhekaleofficial

सुंदर सुविचार मराठी

कुणाला तरी शब्द देणे सोपे असते पण तो निभावणे खूप कठीण असते.ashishdhekaleofficial

heart touching marathi quotes

आपली चूक नसताना केवळ आपल्या स्वभावाचा गैरफायदा ज्या ठिकाणी घेतला जातो त्या ठिकाणी राहण्यात काहीच स्वारस्य नसते.ashishdhekaleofficial

decision marathi quotes

काही निर्णय असे असतात की, ते घेतल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही जरी आपली इच्छा असली तरीही..ashishdhekaleofficial

best marathi quotes

काही गोष्टींतून स्वतःला बाहेर काढणे म्हणजे काटेरी कुंपणातून एखादी गोष्ट मिळवण्या सारखी स्थिती असते.ashishdhekaleofficial

marathi quotes on relationship

एखाद्या व्यक्तीला शब्द तेव्हाच द्यावा जेव्हा तो आपण पूर्ण करू शकतो..ashishdhekaleofficial

marathi quotes text

परिस्थितीने काही लोकांना हात जोडायला लावले तर असे समजू नका की तुम्ही त्यांच्यावर आपले हक्क गाजवू शकाल. कारण परिस्थिती कधीही पालटू शकते.ashishdhekaleofficial

reality marathi quotes

काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला चांगल्या असल्याचा भास होतो पण त्या खूप वाईट असतात.ashishdhekaleofficial

trust marathi quotes

विश्वासघात करणे सोपे आहे, पण त्या विश्वासाची परतफेड करणे खुप अवघड आहे..ashishdhekaleofficial

secret marathi quote

“काही गोष्टी” जितक्या गुप्त ठेवल्या जातात तितका त्या गोष्टींचा उद्रेक जास्त होतो..ashishdhekaleofficial

imagination marathi quotes

जेव्हा तुम्ही केलेली कल्पना ही इतरांना वेड लाऊन सोडते तेव्हा तुमची कल्पना ही खऱ्या अर्थाने साकार होते. ashishdhekaleofficial

marathi-status

एका विशिष्ट वळणावर जीवनाचा वेध घेताना एक आगळीच चुणूक मनाला लागून जाते की, आपण कुठे हरवलो तर नाही ना..ashishdhekaleofficial

marathi deep quotes

कोणतीही गोष्ट अशीच होत नसते ती होण्यामागे एक विशिष्ट कारण लपलेले असते.ashishdhekaleofficial

life quotes in marathi

जीवन हे अशाच प्रकारच्या रंगछटा नी रंगलेले असते. ते कधी मोहक, तर कधी निराशाजनक असू शकते..ashishdhekaleofficial

deep meaning quote

काही शक्ती या अदृश्य असतात. त्यांना जर कोणी आवाहन केले, तर त्या व्यक्ती सुद्धा अदृश्य होऊ शकतात.ashishdhekaleofficial

कोणतीही गोष्ट शास्वत नसते ती कालांतराने बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणते ती निश्चित यशस्वी होऊ शकते.ashishdhekaleofficial

Marathi Quotes

काही अपशब्द इतरांच्या मनावर इतके प्रघात करून जातात की, त्या व्यक्ती ते प्रघात सहन करू शकत नाहीत.ashishdhekaleofficial

Chh.Shivaji Maharaj quote

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती ही पदवी धारण करणारे जगातील पाहिले राजे, अतिशय बुद्धिवंत, प्रखर निष्ठावंत, थोर प्रजाहित दक्ष, शास्त्र पंडित, अद्वितीय, असाध्य ते साध्य करणारे, सूर्या इतके तेज व्यक्तिमत्व असणारे, गनिमाला ही हेवा वाटावा इतके प्रामाणिक असणारे, रयतेचे खरे पालन करणारे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयतीनिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा..ashishdhekaleofficial

Guru Purnima Quotes

गुरु विना मार्ग अपूर्ण, गुरु विना ध्येय असाध्य, गुरु विना शिक्षण असफल, गुरु विना यश कठीण, म्हणूनच गुरु आवश्यक..ashishdhekaleofficial

Happy Mother’s Day

जर त्याचा किंवा तिचा विचार केला तर, आईविना ते काहीच नसतात. आईचे प्रेम हे सर्वांनाच हेवा वाटावा असे असते, आईविना सर्व जग निरर्थक वाटते. म्हणून आईची सर कुणालाच येऊ शकत नाही..

If think about him or her, without Mother they will nothing. Everyone wishes to mothers love. without Mother, the world looks empty. Hence no one can’t compare with Mother.
Happy Mother’s Day..ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (27)
time changing quotes

Options हे वेळेनुसार बदलत असतात. ते कधी आपण तयार करायचे असतात, तर कधी वेळेनुसार तयार होत असतात..

Options are changing according to timing. Sometimes we have to need to create them sometimes they are time-prepared.ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (28)
status quotes

आम्ही chatting करणार दिवसभर मित्रांशी आणि हे online बघतात मला आणि म्हणतात तुमची काय gf online असणार., आता यांना कोण सांगणार की gf तर नाहीच पण gf पेक्षा जास्त मित्रांनाच वेळ द्यावा लागतो आम्हाला..

I am chatting with friends all day and they watching me online and telling me, what your girlfriend will be online. Now, who will tell them that I have no girlfriend? but I will have given more time for my friends.ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (29)
women’s day quotes

स्त्री म्हणजे अशी अभिव्यक्ती असते जी फ़क्त आपल्या क्षणिक सुखासाठी जगत नसुन इतरांसाठी आपले जीवन जगत असते. तिला स्वतःपेक्षा आपल्या मुलांची जास्त काळजी असते.. ती कधी कठोर तर कधी प्रेमळ असते, पण तिचे ते वागणे अगदी योग्य असते.. काही व्यक्ती(समाजकंटक) स्त्री ला कमी लेखतात पण त्यांना याची जाणीव नसते कि ते हे सर्व जग तिच्यामुळेच पाहू शकलेले आहेत.., पण स्त्री हि स्त्री असते तिच्यामधे प्रचंड ताकद असते .. अश्याच महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Woman is not only living her life for its transient pleasures. She living her life for others. She is more concerned about her children than herself. Sometimes she is stern and kind, but she behaves right according to the condition. Some people (malicious) gives less importance to women. But they are not aware that they are able to see the entire world because of her. However, the woman has great power. Happy women’s day to all such women.ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (30)
mumbai indians

Mumbai Indians एकमेव असा संघ आहे जो cricket बरोबर अनेक गरजू मुलांना मदत करतो .सामाजिक कार्यात आपले योगदान देतो..Cricket कड़े फ़क्त पैश्याच्या हेतुने न बघता त्यातुन कित्येक मुलांचे भवितव्य घडवतो.. म्हणून मला नेहमी अभिमान वाटतो की आपली team किती मोठे योगदान देते आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी.. So i proud of my team Mumbai Indians and Nita Ambani our inspiration……

Mumbai Indians is the only team who helps many needy children with the Cricket. Give support for social activity. It plays cricket not only for money but also it will create the future of many children. Therefore, I am always proud of the Mumbai Indians. Because the team gives more contributes to our Maharashtra and our country. So I am proud of my team Mumbai Indians and Nita Ambani our inspiration.ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (31)
trust quotes

आजपर्यंत खुप निरर्थक अपेक्षा अंगी बाळगून राहिलो., खुप जणांना आपले समजत राहिलो ., खुप जणांवर विश्वास टाकला पण तो तडीपार गेला..,खुप लोकांशी जवळीक साधली.. पण त्यातूनही काही व्यक्तींनी ती समजली तर काहींनी त्याचा गैरफायदा घेतला तर काहींनी अविश्वास दाखवला.,पण एक मात्र मी नक्की सांगू शकतो की मी कधीच माझ्या विश्वासू मित्रांना नुकसान पोहचवले नाही आणि पोहोचवणार पण नाही…..

I have kept many meaningful expectations until today with increasing more relationships with people. To put trust for many peoples but they break it. To get intimacy with many people, but some people understood it and some others took advantage of it, while others showed disbelief. But I can definitely say that I have never hurt my faithful friends and I am not going to hurt them in the future.ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (32)
sad quotes

जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला काही उपदेश मिळाले आणि त्या उपदेशामध्ये मनाला खंत देणारी प्रस्तावना असली म्हणजे आपली काही चूक नसताना देखील आपल्याबद्दल चुकीचे काही वर्तविले असेल तर त्या स्थितीला आपले मन आपल्याला खुप काही शिकवून जाते.. म्हणजे आपण पण कुठेतरी चुकत असतो याचा आढावा देते..

If you have received some advice from a nearby person and the guilty thing is in the message. However, you are absolutely innocent but You have been convicted. This time your mind teaches you so much. It means that you are reviewing something wrong with this condition.ashishdhekaleofficial

Marathi Quotes for Whatsapp status » Marathi Quotes » ADO Quotes (33)
best quotes

ज्या व्यक्तींच्या मनात माझ्याबद्दल तिरस्काराची भावनाआहे त्यांनी माझे Page आवर्जून like करा, कारण तुमची तिरस्काराची भावना कदाचित प्रेमामधे रूपांतरित झाली तर माझ्या केलेल्या शब्दरचनेचे सार्थक झाल्याचे समाधान मला वाटेल….☺☺

Those people who hate me so much they also like my page. If your hatred of emotions might have turned into love, then I would feel satisfied with the meaning of my words.ashishdhekaleofficial

Whatsapp Status

आताची स्थिती अशी झालीय की स्वताच्या status पेक्ष्या whatsapp status महत्वाचा वाटू लागलाय लोकांना..

Nowadays the situation is that people are thinking that WhatsApp status is more important than their real status.ashishdhekaleofficial

Marathi Quotes

सेवेसाठी केलेल्या कामाचे मोल पैश्यामधे करता येत नाही.

Work for the service cannot be valued in money.ashishdhekaleofficial

Marathi Quotes

जेव्हा एकाच गोष्टीचा आनंद ६०% पेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी होत असेल तर त्यावेळी एक विशिष्ट असा गट तयार होतो लोकांचा आणि त्या गटाला मोडीत काढणे अशक्य होऊन जाते..

When more than 60% of people enjoy the same thing at the same time. Then a particular group is formed and it is impossible to break this group.ashishdhekaleofficial

True Fact Quotes

कोणी कायपण बोलेल पण केलेल्या वाईट कर्माचे फळ हे अटळ आहे..

Someone will say anything but the bad karmas bad benefits is inevitable.ashishdhekaleofficial

You might also like

Latest Posts

Article information

Author: Prof. Nancy Dach

Last Updated: 09/19/2022

Views: 5793

Rating: 4.7 / 5 (77 voted)

Reviews: 92% of readers found this page helpful

Author information

Name: Prof. Nancy Dach

Birthday: 1993-08-23

Address: 569 Waelchi Ports, South Blainebury, LA 11589

Phone: +9958996486049

Job: Sales Manager

Hobby: Web surfing, Scuba diving, Mountaineering, Writing, Sailing, Dance, Blacksmithing

Introduction: My name is Prof. Nancy Dach, I am a lively, joyous, courageous, lovely, tender, charming, open person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.